Jalgaon Crime News Weapon Smuggling जळगाव पोलिसांनी मध्यप्रदेशातील उमर्टी गावात मोठी कारवाई केलीय. उमर्टी हे गाव शस्त्रांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहे. पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी अनेक रेकॉर्डवरचे गुन्हेगार पकडले. इतकंच नाही, तर शस्त्रांचा मोठा साठाही जप्त केलाय.
#crimenews #Lokmat #LokmatJalgaon #JalgaonNews #JalgaonLive #MarathiNews #MaharashtraNews #JalgaonBreaking #JalgaonUpdates #JalgaonCity #LokmatLive #JalgaonToday #JalgaonMarathi #JalgaonViral #JalgaonElection #JalgaonWeather